RUDRAKSHA

कच्चे रुद्राक्ष

नैसर्गिकरीत्या हे झाडाला लागतात त्याला जिवंत रुद्राक्ष असे म्हणतात. जसे तांदुळात प्रकार असतात ,आंब्यात प्रकार असतात.तसेच रुद्रक्षामध्ये सुधा प्रकार असतात.त्यातील उत्तम प्रकार चे निळकंठ रुद्राक्ष अतिउत्तम आहे.त्यामध्ये एक ते चौदा मुखी पर्यंत कोणतेही रुद्राक्ष तुम्हाला प्राप्त होऊ शकते म्हणजे आपल्या नशिबाने जे रुद्राक्ष आपण घेतला तोच आपण धारण करण्याची नियतीची प्रेरणा आहे असे समजण्यास हरकत नी .जसे नरेंद्र मोदी नेपाळ ला गेले असताना त्यांनी रुद्राक्ष माळ घातलेली तसेच इंदारी गांधी व बाळासाहेब ठाकरेंनी सुधा रुद्राक्ष माळा घातलेली आपण बघितली आहे.

निळकंठ रुद्राक्ष

हे रुद्राक्षाचे वापर औषधी रूपांनी केले जाते याचे सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे कृती:रात्री ताब्याच्या गाडव्यात दोन ग्लास पाणी भरून त्यात जिवंत रुद्राक्षाला त्या गाडव्यात टाकावे ,म्हणजे रुद्रक्षातील दिव्य रसायन तयार होईल. हे दिव्य रसायन पेल्यात घेऊन सकाळी मुख मर्जानापुर्वी (दात घासण्याच्या पूर्वी )पूर्ण प्राशन करावे .त्याच तांब्याच्या गाडव्यात पुन्हा पाणी भरून संध्याकाळी पिण्यासाठी भरून ठेवावे .पाणी पिल्यानंतर १५ मिन्त्तानी सौच्यास जाणीव जाणीव होऊन सौच्याला जावे लागेल. सौच्या वाटे शारीरिक व मानसिक व्याधी दूर होऊन ताजे तवाने वाटेल.क्रमशः......

परिपूर्ण रुद्राक्ष

रूद्राक्ष असे नाव उच्चारताच भगवान शंकराचे चित्र डोळ्यासमोर येते. हजारो वर्ष तप केल्यानंतर जेव्हा शंकराच्नी डोळे उघडले. आणि त्या डोळ्यांतून जे अश्रू पृथ्वीवर पडले. त्यापासून रूद्राक्षाची उत्पत्ती झाली. रूद्राक्ष धारण केल्याने अनेक प्रकारच्या रोगापासून मुक्ती मिळते. एकमुखी रूद्राक्ष सहज उपलब्ध होते. रूद्राक्षमाळा घातल्याने एक नवसंजीवनी प्राप्त होते. उच्च रक्तदाब व हृदय रोगांपासून मुक्ती मिळवता येते. ग्रहबाधा, भूतप्रेत बाधा शारीरिक पीडा कमी होते. ज्याच्या पत्रिकेत कालसर्प योग असेल त्यांनी रूद्राक्ष अवश्य धारण करावा.


Our Blog

1 mukhi

2 mukhi

3 mukhi

4 mukhi

5 mukhi

6 mukhi

7 mukhi

8 mukhi

9 mukhi

10 mukhi

11 mukhi

12 mukhi

13 mukhi

14 mukhi

15 mukhi

16 mukhi

Ganesh mukhi

Gauri-Shankar